सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

मंगळवार ३१ डिसेंबर २०१३

रोजगार देणारे शिक्षण

भारताला दोन जागतिक पेचप्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील तरुण बेरोजगार आणि महत्त्वाची कौशल्ये संपादन केलेल्या व्यक्तींचा तुटवडा. 
सामाजिक व आíथक संकटांमधील शक्य परिणामांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज असे अनेक युवत-युवती आहेत, ज्यांना आपल्याला हवी ती नोकरी आपल्याला मिळेल का, अथवा आपण ती करू शकू का, अशी धाकधूक वाटत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील युवावर्गात धुमसणाऱ्या अस्वस्थतेवर नजर टाकली तरी त्यातून स्पष्ट होते की, जर आपण रोजगाराचे उपयुक्त कौशल्य प्रशिक्षण दिले नाही तर नजीकच्या भविष्यकाळात देशात असंख्य निरुपयोगी पदवीधर उभे राहतील. .पूर्ण वाचा....

 

 हाराष्ट्र वैभव- करियर न्यूज
 रोजगाराची संधी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 690 जागा,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागात ४ जागा,भारतीय हवाई दलात 45 जागा