बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

आदित्य गौरव २०११

job logo साठी प्रतिमा परिणाम

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 1402 जागा/ केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अभियंता सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 475 जागा/ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथे विविध पदाच्या 69 जागावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदाच्या 46 जागा.............

 

आता Android /HTML5 BLACKBERRY IOS/Window 8.1 वरून महाराष्ट्र वैभव मोबाइल App डाउनलोड करा. करण्यासाठी क्लिक करा.

 

आदित्य गौरव २०११


बुधवार, १ जानेवारी, २०१४

बुधवार १ जानेवारी २०१४





 



तेरावे वर्ष सरले, आता कवित्वउरले
संपूनकाही गेले, काही पुरून उरले

प्रस्थापितांनादिधली, लोकांनी खूप चाप
पोस्टरफाडूनिया, आला समोर “आप”

भयभीतमहिलांचे, सबलीकरण झाले
बलिदान निर्भयाचे; सत्तांतरणझाले

आलातो लोकपाल, लोकांकरिता ढाल
पाहूकरेल काय, तो गुप्त धन माल




राम

दोघांच्याही नावात
राम कॉमन आहे
नावाविरुद्ध वर्तन