तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २६ मे, २०१५

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही

बुधवारी चंद्र अर्ध्या दिवसानंतर रास बदलत आहे. बुधवारी चंद्र सकाळी सिंह राशीत राहील. दुपारी जवळपास 3 वाजल्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील चंद्र तर शुभ फळ देतो परंतु कन्या राशीमध्ये चंद्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होईल. चंद्र आणि राहू एकत्र आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होते. अचानक नुकसान होऊ शकते.

बुधवारी उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. सर्व राशींवर या योगाचा प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....
२४ ते ३० मे २०१५

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही