शुक्रवार १३ डिसेंबर २०१३ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शुक्रवार १३ डिसेंबर २०१३ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

शुक्रवार १३ डिसेंबर २०१३

पश्चिम रेल्वे भरती ५७७५ जागांसाठी...

पश्चिम रेल्वे मुंबई विभागामध्ये गँगमन, ट्रॅकमन, हेल्पर, खलाशी, पोर्टर या पदांवरील ५७७५ जागांसाठी भरती होणार आहे.

वेतनश्रेणी - रू.५२०० - २०२०० ग्रेड पे रू. १८००

वयोमर्यादा - १८ ते ३३ वर्षे  वाचा..

!!श्री !!

सर्व जबाबदाऱ्या पेलताना
नकळत चाहूल लागे वार्धक्याची !
गोडी वाटे फक्त ईश्वर नामाची !!
येताना बंद मुठीत ,
नशीब घेऊन यायचे !

 असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 2

१९४०-४५ पर्यंत महाराष्ट्रात अगदीच तुरळक उत्खनने झाली. उदा: निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने केलेले पैठण येथील व भारत इतिहास मंडळाने केलेले कराड येथील उत्खनन.. पण त्यात मिळालेले पुरावे अगदीच मर्यादित होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रूपरेखेत फारसा बदल झाला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनाला महाराष्ट्रात चांगलाच वेग आला आणि या प्रदेशात मनुष्यवस्ती कधीपासून झाली आणि त्यात कसे आणि कोणते बदल होत गेले याचे एक बर्‍यापैकी सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे राहिले.
.. पूर्ण वाचा.....