साप्ताहिक राशिभविष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साप्ताहिक राशिभविष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १९ एप्रिल, २०१५

साप्ताहिक राशिभविष्य



साप्ताहिक राशिभविष्य

19 ते 25  एप्रिल 2015

मेष
परिवर्तन घडेल आपल्या मनातील बदल्याची भावना आपल्या जगण्याला खूप हानिकारक ठरू शकते. अनेक जणांशी शत्रुत्व घेऊन सुडाचे राजकारण अखेरीस अंगलट येते असेच काहीसे विचार अन्यायाच्या पोटी मनात येतील, पण ते त्वरित दूर सारा. अशा वेळी गुरू-राहूचे असहकार्य खूपच अडचण निर्माण करील, पण शांतपणे त्याला सामोरे जा. स्वराशीतील रवी-मंगळ तितक्याच तडफेने आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांची उत्तम साथ आपल्याला लाभेल, तर लाभातील शुक्राचा समंजसपणा परिस्थिती बदलण्यास खूपसा उपयोगी पडेल, तर गुरू-हर्षल नवपंचम योग एक वेगळे परिवर्तन घडवील. दिनांक : २१ ते २४ शुभकाळ. महिलांना : सामोपचाराने धोरण ठेवा. प्रलोभने टाळा. धावपळ वाढेल, गैरसमज नकोत.

रविवार, ५ एप्रिल, २०१५

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य

मेष राशी भविष्य 2015 साहस टाळा गुरू, राहू व शनी या प्रतिकूल ग्रहमानातून या राशीचा प्रवास सुरू होत आहे. स्वभावताच साहस, शौर्य आणि उत्तम मानसिक बळ यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्याचे कसब यांच्यापाशी उत्तम असते. त्यामुळे संकटात कसे जगायचे याचे नैसर्गिक ज्ञान अगदी लहानपणापासूनच यांच्यामध्ये आलेले असते. संघर्ष हा जरी यांचा ध्यास असला तरी अतिरेक व नको ते साहस टाळा. साप्ताहिक राशिभविष्य http://mahajoytish.blogspot.in/2015/03/blog-post_6.html