करिअर म्हणजे केवळ आर्टस् कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी असणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दुष्टीकोण, आपल्यातली कौशल्ये, सवयी, कुवत हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता व कशाला जास्त संधी आहेत असा विचार न करता आपली आवड व कुवती नुसार करिअर निवडला तर त्यात यशस्वी होता येईल व पैसा प्रसिद्धी समाधान आनंद सर्व काही मिळते.
२०१५ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२०१५ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५
10 वी व 12 वी नंतर काय?
10 वी व 12 वी नंतर काय? भाग 1
10 वी व 12 वी नंतर काय? भाग 2
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग 1
महा ज्योतिष

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग 1
जीवनात सर्वात महत्व कशाला असेल तर आरोग्याला प्रकृती साथ देत नसेल तर कोणत्याही गोष्टीत सुख किवा समाधान लाभणार नाही. तुमच्या भाग्य अंकाचा जसा इतर गोष्टीशी सबंध आहे तसा आरोग्याशीसुध्दा आहे...

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)