समलैंगिकता एक विकृती -विनाशाचा मार्ग
समलैंगिक संबंधावर काही म्हणायचा आधी प्रथम आपण सृष्टीचीच्या प्रक्रीये पासून हा लेख सुरु करू.......
सृष्टीची निर्मिती
श्री
गजाननाने ब्रह्मदेवास सृष्टी निर्मितीचे कार्य सोपविले. तेव्हा ब्रह्मदेवाने सात मानसपुत्रांची कल्पना केली. हे सातही
मानसपुत्र विद्याविशारद
होते. यापैकी अत्यंत बुद्धिमान अश्या मानसपुत्रास विविध सृष्टी निर्मितीचे कार्य करण्यास
सांगावे असे ब्रह्मदेवाने ठरवले व आपला मानसपुत्र कश्यप यांस हे कार्य सोपविले.
त्यानंतर कश्यपने एक हजार वर्षे गजाननाची तपश्चर्या एकाक्षर
मंत्राने करत राहिला. गजाननाने प्रसन्न होऊन त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले व वर मागण्यास
सांगितले. मग कश्यपाने तुझ्यासारखा पुत्र मला दे असा वर मागितला.
त्याचप्रमाणे नाना प्रकारची सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्यही मागितले. गजाननाने
त्यास वरदिला कश्यप याने दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी विवाह केला. कश्यप ऋषि यांच्यापासून देव, असुर, दानव पूर्ण वाचा....
साहित्य-
पातळ पोहे -३ मूठभर, १ मोठा कांदा -बारीक चिरून, खवलेला ओला नारळ-३ ते ४ टेबल स्पून, लिंबाचा रस -दीड टेबल स्पून,
शेंगदाणे-१ टेबल स्पून , २ हिरव्या मिरच्या -बारीक चिरून , साखर-१ टी
स्पून, जिरे-मोहोरी -१ टी स्पून, कढीपत्ता -४ ते ५ पाने, गरजेनुसार तेल,
चिमुटभर हळद व चवीनुसार मीठ/ शेंदेमीठ किंवा सैन्धव साखर
_______________________________________________________________________________
व्यंगचित्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add