शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

शनिवार २१ डिसेंबर २०१३

समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’ "संत गाडगेबाबा"


 


समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’ "संत गाडगेबाबा"

गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी१८७६ अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. 
   
  व्यंगचित्र
 


  

शब्दा माझे चित्र तुझे..

लोकपाल
मान्य झाला
सत्याग्रही
धन्य झाला !

शेवटी अण्णा
यशस्वी झाले
पूर्ण वाचा....
 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add