साडेसातीचे उपाय :
1. आपल्या कुलदेवतांची उपासना नित्यनेमाने रोज करण्या इतका चांगला उपाय कोणताही नसेल. ते एक संरक्षक कवच असते. दररोज गणेश स्रोत्राचे वाचन करून गणेश दर्शन घ्यावे शनिवार उपवास करावा व शनि चालीसा वाचणे.
2. शनि ग्रहाची पूजा
3. शनि ग्रहाचा जप करावा
4. शनि यंत्राची पूजा करावी
साडेसाती भाग - 3 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add