नेतृत्वगुण जोपासण्यासाठी(To nurture leadership quality)
कुठल्याही क्षेत्रात यशाची शिडी चढायची असल्यास तुमच्यात नेतृत्त्वगुण
बाणवणे आवश्यक आहे. नेतृत्त्व गुण जोपासणे म्हणजे नेमके काय, ते जाणून
घेऊयात.
नेतृत्वगुणांची गरज
कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कोणत्याही लहान किंवा मोठय़ा सांघिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नेतृत्वगुणांची आवश्यकता भासते. मग ती जबाबदारी कोणतीही असो, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमधील प्रोग्रािमग प्रोजेक्टचे नेतृत्त्व करणे असो, अकाउंटन्टने कंपनीचे ऑडिट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असो, किंवा एखाद्या इव्हेन्ट मनेजमेंट कंपनीतील इव्हेंटचे सोपस्कार पूर्ण करणे असो.. आजच्या स्पर्धात्मक कार्यपद्धतीत, कंपनीच्या व्यवस्थापनासमोर किंवा वरिष्ठांसमोर, अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत स्वतचे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल तर, नेतृत्वगुण बाणवणे अत्यावश्यक आहे. नेतृत्वगुण हा कोणता एक गुण नसून गुणांचा समूह आहे .

नेतृत्वगुण जोपासण्यासाठी(To nurture leadership quality) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add