मोबाइल रिंगमुळे गर्भाशयातील बाळाच्या वाढीस धोका........
गर्भवती असलेल्या मातांनी सेलफोन वापरताना काळजी घेण्याची गरज आहे कारण या फोनची रिंग वाजते तेव्हा गर्भाशयातील बाळाचे झोपेचे व उठण्याचे चक्र पार बिघडून जाते व नंतर त्याचे वाईट परिणाम होतात, असा धोक्याचा इशारा एका संशोधनात देण्यात आला आहे. साधारण २४ महिला डॉक्टर गर्भार असताना करण्यात आलेल्या प्रयोगानुसार सेलफोनची वारंवार वाजणारी रिंग व बीपचा आवाज याचा परिणाम गर्भावर काय होतो हे तपासण्यात आले.मोबाइल रिंगमुळे गर्भाशयातील बाळाच्या वाढीस धोका........ |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add