------------शंभू राजे-----------------
शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्याला जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शंभू जोडीला !!
कविता - शंभू राजे- |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add