आयटीतले नवे स्कोप
सोशल मीडिया मॅनेजर
आज आपण मारे पडीक असतो सोशल मीडियावर, येताजाता अनेकांचे बोलणो खातो!
पण ज्याला आपलं अकाउण्ट सतत चर्चेत ठेवता येतं, एकसेएक आयडिया लढवून जो
आपलं ऑनलाइन फॉलोईंग वाढवू शकतो त्याला भविष्यात प्रचंड डिमाण्ड असणार आहे.
खरं तर आजच त्यासाठीची योग्य माणसं अनेकांना मिळेनाशी झाली आहेत.
अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांत सोशल मीडिया मॅनेजर या
पदावर आजही अनेक माणसं काम करतात. सध्या ते मार्केटिंग आणि जाहिरात याच दोन
विभागात काम करत असले, तरी पुढील काळात अनेक कंपन्या यासाठी स्वतंत्र
विभाग तयार करतील.
काम काय?
आयटीतले नवे स्कोप |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add