सोमवार, २० एप्रिल, २०१५

अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर येतो महामंगल योग

https://lh5.googleusercontent.com/1UbEhByPK9ZLXkFtenw650Sep5uAXumVMOo20QAmvdXU61XJJopqT6HJF1lHZohJwvreYxjuM9e-WA-9IdjDeR-qFPBhRAHxeKhJItT89E58F8CLJddX61AjOSuIo5lPwMwwYKY
वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी केले गेलेले शुभ कार्य, दान, उपवास आणि व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते. यामुळे या तिथीला अक्षय (संपूर्ण) तृतीय म्हटले जाते. या वर्षी अक्षय तृतीया 21 एप्रिल, मंगळवारी आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
11 वर्षांनंतर जुळून येत आहे महामंगल योग /अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त जाणून घ्या राशीनुसार काय खरेदी करावे... हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
Click साठी प्रतिमा परिणाम

 अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर येतो  महामंगल योग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add