कोल्हा रानमांजर आणि ससा
कोल्हा रानमांजर आणि ससा
एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके
दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे
असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत
येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा
एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस
पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया .पृर्ण वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add