साप्ताहिक राशिभविष्य19 ते 25 एप्रिल 2015 | |||
मेष
परिवर्तन घडेल आपल्या मनातील बदल्याची भावना आपल्या जगण्याला खूप हानिकारक ठरू शकते. अनेक जणांशी शत्रुत्व घेऊन सुडाचे राजकारण अखेरीस अंगलट येते असेच काहीसे विचार अन्यायाच्या पोटी मनात येतील, पण ते त्वरित दूर सारा. अशा वेळी गुरू-राहूचे असहकार्य खूपच अडचण निर्माण करील, पण शांतपणे त्याला सामोरे जा. स्वराशीतील रवी-मंगळ तितक्याच तडफेने आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांची उत्तम साथ आपल्याला लाभेल, तर लाभातील शुक्राचा समंजसपणा परिस्थिती बदलण्यास खूपसा उपयोगी पडेल, तर गुरू-हर्षल नवपंचम योग एक वेगळे परिवर्तन घडवील. दिनांक : २१ ते २४ शुभकाळ. महिलांना : सामोपचाराने धोरण ठेवा. प्रलोभने टाळा. धावपळ वाढेल, गैरसमज नकोत.
| |||
रविवार, १९ एप्रिल, २०१५
साप्ताहिक राशिभविष्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add