एका
मोठया तळ्यातल्या सगळ्या बेडकांनी, एके ठिकाणी जमून विचार केला की, आपण
जिकडेतिकडे फिरतो, मनास वाटेल तसे वागतो, हे बरे नाही. आपणावर देखरेख
करणारा कोणी तरी धनी असाव, म्हणजे त्याच्या भयाने आपण आपापल्या मर्यादेने
राहू. नंतर त्यांनी, आपणास एक राजा दयावा, अशी देवाची प्रार्थना केली, ती
ऐकून देवास हसू आले, आणि ‘हा घ्या
देवाकडे राजा मागणारे बेडूक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add