
साडेसाती
या शब्दाचा अर्थ ७ || वर्षाचा कालावधी होय. शनि सर्व बारा राशी भ्रमण
करण्यास ३० वर्षे घेतो. म्हणजे एका राशित शनि २ || वर्ष वास्तव्य करतो.
शनिला ग्रहमालेत " छायामार्तड " संबोधन आहे. छाया ग्रह म्हणजे जो ग्रह ज्या
राशितून भ्रमण करीत असेल त्या राशीच्या मागील राशितील ग्रहांना व पुढील
राशितील ग्रहांना त्रास करतो. हाच विचार साडेसातीत अपेक्षित आहे. जेव्हा
शनि बाराव्या जन्मराशीतून आणि द्वितीयातून भ्रमण करतो तेव्हा हा परिपूर्ण
काळ साडेसातीचा मानला जातो.
साडेसाती भाग - 1 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add