साप्ताहिक राशिभविष्य : 12ते 18 एप्रिल 2015
मेष - सामंजस्याने वागा
आठवड्याच्या पहिल्या ३ दिवसांतच रविचा मंगळ-बुधाबरोबर राशिस्थानी प्रवेश होत असल्याने कामकाजाचा उत्साह वाढीला लागेल. बौद्धिक क्षेत्रात उत्तम वाव मिळाल्याने व्यापार उद्योगात प्रगती करता येईल. द्वितीयात शुक्राचे आगमन झाल्याने आर्थिक बाजू चांगल्या प्रकारे सावरता येईल. मात्र स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून, सामंजस्याने वागणे अधिक उचित ठरेल. जुने
.gif)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add