मासिक पाळी संदर्भातील गैरसमज......
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर
सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक
गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक
नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक
पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे
वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा
मासिक पाळी संदर्भातील गैरसमज......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add