शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

चंद्रग्रहण (खग्रासग्रहण)

 
खग्रास चंद्रग्रहण साठी प्रतिमा परिणाम 

या 3 कारणांमुळे शनिवार खास राहील. या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे दिवस सुतक राहील. चंद्रग्रहण रात्री होईल परंतु ग्रहण काळापूर्वी 9 तास अगोदर सुतक काळ सुरु होईल. सुतक काळात पूजन कर्म करू नये. ग्रहण काळात मंत्रांचा मानसिक जप करावा. मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात मंत्राचा उच्चार केला जाऊ शकतो.
 
ग्रहण काळात पती-पत्नीने संयम ठेवणे आवश्यक आहे. जर ग्रहणकाळात पती-पत्नीने समागम( सेक्स) करू नये शास्त्रानुसार चंद्रग्रहण काळामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील लिंक क्लिक करून जाणून घ्या, ..  चंद्रग्रहण (खग्रासग्रहण)http://mahajoytish.blogspot.in/2015/04/blog-post_3.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add