
साहित्य:
भाजीसाठी- २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ टीस्पून पावभाजी मसाला, १ १/२ टीस्पून धणेपूड, ३/४ टीस्पून जिरेपूड ,१ टीस्पून लाल तिखट १ १/२, टीस्पून लसूण पेस्ट १/४ टीस्पून, गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे, २ ते ३ टेबलस्पून तेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add